Navi Mumbai News

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ६ फेब्रुवारी २०२१ ला बेलापूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश….

admin

नवी मुंबई : २०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनकडून वाशी टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली होती.
२६ जानेवारी २०१४ साली वाशी येथील कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी टोलनाक्यांनवरून सरकारवर जोरदार टीका केली होती.


आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनकडून वाशी टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली, त्यामुळे टोलनाक्याचे प्रचंड नुकसान झाले होते. ३० जानेवारी २०१४ रोजी याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.


आणि आता याप्रकरणी बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांना वॉरंट जारी केले असून येत्या ६ फेब्रुवारीला  हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

राज ठाकरे ६ फेब्रुवारीला बेलापूर न्यायालयात हजर राहतील का ?

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

वैदिक विज्ञान की वैश्विक प्रासंगिकता : ज्ञान, समय और चेतना का संगम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का शताब्दी वर्ष: भारत को विश्वगुरु बनाने का संकल्प, ‘समग्र विकास’ पर बल

Promotion Reservation — Time to Restore the Balance

आईएएस अधिकारी पूजा खेड़कर की मां मनोरा को अपहरण मामले में अंतरिम जमानत

Dr. Priyanka Shukla: Healing Chhattisgarh Beyond Hospitals