Maharashtra

कसबा पोट निवडणुकीत 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त.

Madhav Bapurao Kamble

पुण्यात कसबा पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात येणार आहे. सर्वांना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. कसबा निवडणूक अधिकारी स्नेहा देवकाते यांनी याबाबत माहिती दिली आहे. 14 उमेदवारांना 22 हजार 800 मते मिळवता आले नाही. त्यामुळे त्या 14 उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त करण्यात येत आहे. कसबा पोट निवडणुकीत काँग्रेसचे विजयी उमेदवार धनगेकरांने भाजपचे हेमंत रासने यांना वगळता उर्वरित 14 ही उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झालेले आहे. त्या उमेदवारांना अनामत रक्कम जप्त झालेली नोटीस पाठविण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. कसबा पोट निवडणुकी मध्ये धनगेकर भाजपचे हेमंत रासने यांच्यावर विजय मिळवलेला आहे. या मतदारसंघात दोन लाख 75 हजार 717 मतदार असून त्यापैकी एक लाख 36 हजार 980 मतदारांनी मतदानाचा हक्क त्यांनी मिळविला आहे. याशिवाय काँग्रेस भाजप व्यतिरिक्त सैनिक समाज पक्षांचे तुकाराम डफा यांना 153 तर रासने यांना 62 हाजार 394 तर धनगेकर 73 हजार 309 मते मिळवले आहेत. राष्ट्रीय मराठा पक्षांचे रवींद्र वेध पाठक यांना 41 मध्ये याशिवाय अकरा पक्षांना मिळून 1032 मते मिळालेले आहेत 22 मते बाद ठरलेली आहेत. तर 27 बनावट मतदान झालेले आहेत अशी माहिती कसबा निवडणूक निर्णय अधिकारी देवकाते यांनी दिलेली आहे. दरम्यान या 14 उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस पाठवण्याचं काम सुरू झालेले आहे. असे माहिती देवकते यांनी दिल्याचे समोर आलेले आहे.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Mumbai: National Medical Commission Reverses Decision to Discontinue CPS Courses After High Court Intervention

Navi Mumbai: Terna Medical College Under Scrutiny for Charging Excessive Deposit Fees

HUGE Mall Dream Bazaar looted by Pakistan locals immediately after Grand Inauguration.

Beware: Delhi Dating App Scams Now Spreading to Mumbai

Global Outcry Over RG Kar Hospital Rape and Murder Case