Maharashtra

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेचा लाभ उपलब्धतेसाठी 14 व 20 ऑगस्ट रोजी नमुंमपा मुख्यालयात विशेष शिबिर

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दि. 9 जुलै 2024 चा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2024/प्र.क्र.90/व्यशि-3 नुसार नवी मुंबई महानगरपालिकेत 6 महिन्यांच्या कालावधीकरिता शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणे कामी 30 संवर्गातील एकूण 194 पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Sunil Shukla

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दि. 9 जुलै 2024 चा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2024/प्र.क्र.90/व्यशि-3 नुसार नवी मुंबई महानगरपालिकेत 6 महिन्यांच्या कालावधीकरिता शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणे कामी 30 संवर्गातील एकूण 194 पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

         याबाबत सविस्तर जाहिरात, पदसंख्या  व शैक्षणिक अर्हता  शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

         याकरिता शिकाऊ उमेदवारांना शासनामार्फत दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यामध्ये 12 वी पास उमेदवारांना रु.6,000/-, आय.टी.आय./पदविका धारक उमेदवारांना रु.8,000/- आणि पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांना रु.10,000/- विद्यावेतन दिले जाणार आहे.

         याद्वारे पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की, दि.14.08.2024 व दि.20.08.2024 रोजी सकाळी 10:00 वाजता नवी मुंब मुख्यालय, भूखंड क्र.1, सेक्टर 15 ए, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आह

         यानुसार, संबंधितांनी आपले संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी/दूरध्वनी क्रमांक, मेल-आयडी/शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बँक ‍तपशील इ. कागदपत्रांसह 14 व 20 ऑगस्ट रोजी सदरील ठिकाणी उपस्थित रहावे. प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल याची नोंद घेण्यात येईल.

         सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडील दि.09.07.2024 रोजीच्या  शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारावर बंधनकारक राहतील याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

          तरी पात्र युवकांनी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'चा लाभ घेण्यासाठी दिनांक 14 व 20 ऑगस्ट 2024 रोजी महापालिका मुख्यालयात आयोजित शिबिरास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

रेड कॉरिडोर से डेवलपमेंट कॉरिडोर की ओर बढ़ रहा बस्तर” : केंद्रीय राज्य मंत्री तोखन साहू

भारत अखंड और एक हिन्दू राष्ट्र है – डॉ. मोहन भागवत

Jodhpur - Socio-economic conditions of tribal areas will be discussed in the Samanvay Baithak

Dr.Ashwani Mahajan and the Swadeshi Jagran Manch: A Key Voice in India's Economic Policy

DMF घोटाला: EOW ने कोर्ट में पेश की 6000 पन्नों की चार्जशीट, IAS रानू साहू समेत 9 आरोपी वीडियो कॉन्फ्रेंसिंग से हुए पेश