21 जूनला नवी मुंबई महानगरपालिकेच्या  20/06/2023
Navi Mumbai

21 जूनला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

Sunil Shukla

यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंतराष्ट्रीय योग दिनी अर्थात बुधवार, दि. 21 जून 2023 रोजी, सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहयोगाने सकाळी 6.30 ते 8.30 वा. या वेळेत वाशी सेक्टर 30 ए येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये योगविषयक विशेष उपक्रमाचे आयोजित करण्यात आलेले आहे.

योग आपल्या आरोग्यावर तर उत्तम परिणाम करतोच त्या सोबतच संपूर्ण व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे योगाचे महत्व जनमानसात रूजावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको महामंडळ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि. 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात सकाळी 6.30 वा., वाशी सेक्टर 30 ए येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच आबालवृध्द नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीत योगाचे जीवनातील महत्व तसेच ताणमुक्त जगण्यासाठीची गरज लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Mumbai: National Medical Commission Reverses Decision to Discontinue CPS Courses After High Court Intervention

Navi Mumbai: Terna Medical College Under Scrutiny for Charging Excessive Deposit Fees

HUGE Mall Dream Bazaar looted by Pakistan locals immediately after Grand Inauguration.

Beware: Delhi Dating App Scams Now Spreading to Mumbai

Global Outcry Over RG Kar Hospital Rape and Murder Case