पर्यावरण प्रेमी सुनील करपे 29/06/2023
Bharat

पर्यावरण प्रेमी सुनील करपे आणि सहकारी यांच्या गुड मॉर्निंग ग्रुप कडून 250 झाडांचे रोपण करून आषाढी एकादशी संपन्न.

Sunil Shukla
पर्यावरण प्रेमी सुनील करपे

आषाढी एकादशी या पवित्र दिवसाच्या निमित्ताने" पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी" हा पर्यावरणपूरक उपक्रम,गुड मॉर्निंग ग्रुप, कामोठे फोरम, महिला आघाडी,व इतर संगठना या द्वारे संयुक्तपणे राबविण्यात आला. त्यात संग्रहित केलेल्या आंबा ,फणस, जांभूळ, इत्यादी प्रकारच्या बिया,घरातील कुंडीमध्ये उगवलेली झाडे अश्या एकूण 250 हून अधिक बीजरोपण, व झाडांचे रोपण करण्यात आले. या"निसर्गसंवर्धन" उपक्रमात खालील सदस्यांनी पाऊस असतानाही अतिशय आनंदाने व हिरारीने भाग घेतला. सौ शुभांगी खरात मॅडम व त्यांची महिला टीम,श्री सुनिल कर्पे सर ,श्री सुरेशशेठ खरात,ऍड समाधान काशीद साहेब, व इतर सर्व आदरणीय सहकारी यांनी या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सामील होऊन आषाढी एकादशीचा मुहूर्त संपन्न केला.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Mumbai: National Medical Commission Reverses Decision to Discontinue CPS Courses After High Court Intervention

Navi Mumbai: Terna Medical College Under Scrutiny for Charging Excessive Deposit Fees

HUGE Mall Dream Bazaar looted by Pakistan locals immediately after Grand Inauguration.

Beware: Delhi Dating App Scams Now Spreading to Mumbai

Global Outcry Over RG Kar Hospital Rape and Murder Case