गाडीवर बसून नेले.अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.

सोडतो शाळेत म्हणून गाडीवर बसविले आणि झुडपात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले
गाडीवर बसून नेले.अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.

मुखेड.ता.पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल. मुखेड तालुक्यातील एका पंधरा वर्षीय मुलीस फूस लावून झाडाझुडपात नेऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना. मुखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली असून मुलगी पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी सकाळी शाळेला निघाली असता. आरोपी पिराजी गवाले यांनी आपल्या मोटरसायकलीने तिचा पाठलाग करून मोटार सायकल वर बस मी तुला शाळेला सोडतो असे म्हणून. गावातच त्या तिच्या समाजाचा मुलगा असल्याने त्याच्यावर भरोसा करून त्याच्या मोटरसायकलवर बसली. याचाच फायदा घेत आरोपींनी मोटरसायकल बाराळी रोडवरील आखरगा येतील झाडाझुडपात नेऊन तिच्यावर जबरीने बलात्कार केला दरम्यान मुखेड पोलिसात फिर्यादी आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पिराजी मारुती गवाले यांच्यावर कलम 373, 506 भां.द.वी.प्रमाणे कलम. चार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ वाघमारे हे करीत आहेत.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com