नांदेड अल्पवयीन मुलीवर चुलत्यानेच केला. अत्याचार न्यायालयाने सुनावली ''ही'' कठोर शिक्षा.

29 जानेवारी 2020 ला चुलत्यानेच पुतणीवर केला अत्याचार. न्यायालयाने सुनावली वीस वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा.
नांदेड लिंबगाव येथे. अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने केला अत्याचार. न्यायालयाने वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. शिक्षणासाठी आजीकडे राहत होती. पोस्को अंतर्गत झाला होता गुन्हा नोंद. आजी जवळ राहून शिक्षण घेत असलेल्या सातवीत शिकणाऱ्या चिमुकलीवर नात्याने चुलता लागणाऱ्या आरोपीने हा गुन्हा केला. ही घटना लिंबगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदरील ही घटना 2020 मध्ये घडलेली होती. या प्रकरणात आर. एम. पांडे जी यांनी आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. मुलीची आई हे पुणे येथे राहत होती तर मुलगी हे आजीजवळ राहून शिक्षण घेत होती.     
      19 जानेवारी 2020 रोजी मुलीची तब्येत ठीक नसल्याने ती घरीच होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुलीची आजीही दळण आणण्यासाठी पीठ गिरणीत गेली होती. तर मुलगी अंगणात झाडलोट करीत होती. त्याचवेळी नात्याने चुलता लागत असलेले आरोपी त्या ठिकाणी आल्याने त्याने पीडित मुलीला जबरदस्ती करून नेले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आजी परत येईपर्यंत पळून गेला. मारहाण करण्याच्या भीतीने ही बाब पीडितेने कोणास सांगितली. नाही नंतर मावस बहीण व आईला या सर्व घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या चुलत्याला घेऊन पिढीतेने लिंबगाव पोलीस स्टेशन गाठली या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी चुलत्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बोरसे यांनी केला. तर सह पोलीस निरीक्षक. चंद्रकांत पवार. यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राम बोईनवाड. व संगीता जाधव यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले. न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड लिंबगाव येथे. अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने केला अत्याचार. न्यायालयाने वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. शिक्षणासाठी आजीकडे राहत होती. पोस्को अंतर्गत झाला होता गुन्हा नोंद. आजी जवळ राहून शिक्षण घेत असलेल्या सातवीत शिकणाऱ्या चिमुकलीवर नात्याने चुलता लागणाऱ्या आरोपीने हा गुन्हा केला. ही घटना लिंबगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदरील ही घटना 2020 मध्ये घडलेली होती. या प्रकरणात आर. एम. पांडे जी यांनी आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. मुलीची आई हे पुणे येथे राहत होती तर मुलगी हे आजीजवळ राहून शिक्षण घेत होती. 19 जानेवारी 2020 रोजी मुलीची तब्येत ठीक नसल्याने ती घरीच होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुलीची आजीही दळण आणण्यासाठी पीठ गिरणीत गेली होती. तर मुलगी अंगणात झाडलोट करीत होती. त्याचवेळी नात्याने चुलता लागत असलेले आरोपी त्या ठिकाणी आल्याने त्याने पीडित मुलीला जबरदस्ती करून नेले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आजी परत येईपर्यंत पळून गेला. मारहाण करण्याच्या भीतीने ही बाब पीडितेने कोणास सांगितली. नाही नंतर मावस बहीण व आईला या सर्व घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या चुलत्याला घेऊन पिढीतेने लिंबगाव पोलीस स्टेशन गाठली या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी चुलत्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बोरसे यांनी केला. तर सह पोलीस निरीक्षक. चंद्रकांत पवार. यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राम बोईनवाड. व संगीता जाधव यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले. न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.Madhav Bapurao Kambale

Madhav Bapurao Kamble

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com