नांदेड वजीराबाद पोलीस भरतीसाठी कडाक्याच्या थंडीत देखील भावी पोलीस मैदानात

नांदेड जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी अन्य जिल्ह्यातून भरतीसाठी आलेले पीएचडी धारक सुशिक्षित ग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डर खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने पोलीस भरतीसाठी जिल्ह्यात हजेरी लावली आहे
नांदेड वजीराबाद पोलीस भरतीसाठी कडाक्याच्या थंडीत देखील भावी पोलीस मैदानात
Nanded Wazirabad Police Recruitment

Report By Mahadev Kamble

नांदेड वजीराबाद पोलीस मैदानात कडाक्याच्या थंडीत देखील भावी पोलीस मैदान.

नांदेड वजीराबाद परिसरातील पोलीस

मैदानात पोलीस भरतीसाठी उमेदवाराची मोठी गर्दी.

कडाक्याच्या थंडीत देखील भावी पोलीस मैदानात.

नांदेड जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी अन्य जिल्ह्यातून भरतीसाठी आलेले पीएचडी धारक सुशिक्षित ग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डर खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने पोलीस भरतीसाठी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पोलीस भरतीसाठी आलेले भावी पोलीस हे अशा कडाक्याच्या थंडीत देखील आपल्या मेहनतीने ग्राउंड मध्ये उभे आहेत. जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी युवकांची गैरसोय होणार नाही. म्हणून जिल्हा पोलीस दल त्यांच्या सोयीसाठी तत्पर उभे आहेत. सायंकाळी देखील पोलीस भरती स्थळी भरतीसाठी आलेले भावी पोलिसांची खूप मोठी गर्दी आपणास पाहायला मिळत आहे.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Related Stories

No stories found.
Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com