मुंबई कल्याण ट्रेन पकडून पळून जाण्यापूर्वी आरोपीला बेड्या. फिल्मी स्टाईल थरार:

ट्रेन पकडून पळून जाण्यापूर्वी आरोपीला बेड्या. मुंबई कल्याण कांदिवली फिल्मी स्टाईल थरार:
मुंबई कल्याण ट्रेन पकडून पळून जाण्यापूर्वी आरोपीला बेड्या.
                          फिल्मी स्टाईल थरार:

मुंबई कल्याण ट्रेन पकडून पळून जाण्यापूर्वी बिल्डरचा नौकर फरार प्रकरणाचे गुड अवघ्या बारा तासात उकळून. मुंबई कांदिवली पोलिसांनी आरोपी नौकर पंकज सिंग याला कल्याण रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. बिल्डरच्या 35 लाखापैकी 27 लाख रुपये देखील पोलिसांनी नौकराकडून हस्तगत केले. ज्या घरी काम करीत होता त्या बिल्डरचे पैसे घेऊन हा युपीला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून स्कूटर ही जप्त केली आहे एका व्यक्तीला पैसे देत जात असताना पंकज सिंग याने नौकराला गुंगारा देत स्कूटर आणि पैसे घेऊन पसार झाला होता.

ते दोघे पण लवकर स्कूटर वरून गेले होते त्यांना कागदपत्र घेण्यासाठी साईबाबा कॉम्प्लेक्स येथे थांबले होते. कॉम्प्लेक्स मध्ये जाण्या अगोदर त्यांना तेथील सेक्युरिटी गार्ड रजिस्टर मध्ये इंट्री करायला सांगत होते त्यामधला जुना नौकर दहा वर्षाचा. तो एन्ट्री करण्यासाठी थांबला होता. बाकीचा तो दुसरा चार महिने खाली नौकर ठेवला होता तो बाहेर गाडी व कॅश सहित थांबला होता. सदरचा जुना नौखर एन्ट्री करत असताना चार महिन्या पूर्वीचा जो नौकर आहे. गाडी व कॅश सहित तेथून पळून गेला.

अशी माहिती मुंबई कांदिवली पोलीस स्टेशनचे पी आय दिनकर जाधव यांच्या माहितीनुसार लवकर पंकज सिंग चा ठाऊक ठिकाणा काढण्यात आला. पंकज सिंग पैसे घेऊन गावाकडे पळून जायच्या बेतात होता. हे त्यांना समजलं त्याला त्याच्या गावाला जाण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली. सत्तावीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले. नोकरांनी एवढीच रक्कम मालकाने दिले असल्याचे सांगितले.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com