मिडल क्लास संजय राऊत आणि ५० लाख कर्ज….

Lucknow: Shiv Sena's Rajya Sabha MP Sanjay Raut addresses a press conference ahead of Shiv Sena chief Uddhav Thackeray's visit, in Lucknow, Monday, Nov.19, 2018. (PTI Photo/Nand Kumar)(PTI11_19_2018_000181A)
Lucknow: Shiv Sena's Rajya Sabha MP Sanjay Raut addresses a press conference ahead of Shiv Sena chief Uddhav Thackeray's visit, in Lucknow, Monday, Nov.19, 2018. (PTI Photo/Nand Kumar)(PTI11_19_2018_000181A)

भाजपच्या १२० जणांची यादी त्यांच्या कडे आहे आणि यांची चौकशी झाली तर निरव मोदी आणि विजयमाल्या सोबत भाजपच्या पुरी १२०जणांची फलटण आहे असं देखील त्यांनी म्हंटल आहे या मध्ये बोलताना मी शिवसैनिक आहे मी बघून घेईन अशी तीव्र प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली भाजपाची काही लोक संजय राऊतांना भेटण्या साठी येतात नेमकं का ? ते मधिस्ती आहेत आणि ते वारंवार सांगतात तुम्ही या मध्ये पढू नका आम्ही हि सरकार पडूनच राहणार परंतु संजय राऊत यांनी पुन्हा टोला देत त्यांना आव्हाहन केलं लवकरच भाजपच्या १२० लोकांची यादी समोर आणणार असं स्पष्ट केलं ईडी ने मागितलेले सर्व कागदपत्र ईडी ला दोनदा दिले या मध्ये भाजपावर टीका करत भाजपाची माकडं दारू पियुन उडया मारत आहेत त्यांची नशा मी उतवणार अशी टीका संजय राऊत यांनी केली आता संजय राऊत लावणार ईडी ला कामाला १२० जणांची यादी लवकरच ईडी च्या हवाले करणार संजय राऊत…

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com