घटना के लिए दोषी कौन ? लडकी या संस्था ? पुणे कोथरूडमध्ये सावली गतिमंद आणि बहु विकलांग संस्था येथे शनिवारी 4 वाजता एका 14 वर्षाच्या गतिमंद मुलीने, दुसर्या गतिमंद मुलीला जिचे वय 33 वर्षे होते, तिला दुसर्या मजल्यावरून खाली फेकून दिले, त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला मुलीचे नाव ममता डोंगरे होते. त्या मुलीवर 302 कलम लागले, कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला – Thepublicnews24 / punecityincident / girlkilledothergirl
For More Details:- Visit our YouTube:- https://www.youtube.com/watch?v=zhrriOqNwXI&t=6s
The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.
happy to Help 9920654232@upi