आजपासून तुर्भे एक्सपोर्ट हाऊसमध्ये ‘जंबो कोविड लसीकरण केंद्र’ सुरू करण्यात आले

आजपासून तुर्भे एक्सपोर्ट हाऊसमध्ये ‘जंबो कोविड लसीकरण केंद्र’ सुरू करण्यात आले

नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पासून तुर्भे सेक्टर १९ येथील एक्स्पोर्ट हाऊसमध्ये 'जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र' सुरू……

नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत पुन्हा वाढ होतांना दिसत आहे महानगरपालिका आपल्या परीने आवश्यक असे सर्व प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून तुर्भे येथे जम्बो कोव्हिड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे याठिकाणी १५ बुथ टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन असून उद्यापासून पहिल्या टप्प्यात २ शिफ्टमध्ये ४ – ४ असे ८ बुथ कार्यरत होणार आहेत. १२ तास कार्यरत करणाऱ्या या जम्बो लसीकरण केंद्रामध्ये सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत ४ बुथ तसेच दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत ४ बुथ लसीकरणासाठी सज्ज असणार आहेत. प्रत्येक बुधवार प्रतिदिवस प्रतिबुथ १०० लाभार्थी अपेक्षित असून उद्या एक्पोर्ट हाऊस मधील जम्बो कोव्हीड लसीकरण केंद्राच्या एकाच ठिकाणी ८०० लाभार्थ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. या जम्बो लसीकरण केंद्रामुळे नवी मुंबईतील लसीकरण प्रक्रियेला आणखी वेग मिळणार आहे व नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com