“जनजागृती अभियान”  11/07/2023
Bharat

रेल्वे प्रवासात महिलांच्या मदतीसाठी '“जनजागृती अभियान” जाणून घ्या 1512 नंबरवरून काय मदत मिळते

Sunil Shukla

नवी मुंबई शहरातील गुन्ह्यांची आणि अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबई पनवेल लोहमार्ग पोलीस

ठाणे कडून एकमेव आपत्कालीन हेल्पलाईन जाहीर करण्यात आली आहे.1512 ही नवी हेल्पलाईन असणार आहे. फक्त नवी मुंबई

रिअल टाइम प्रतिसाद देणार

रेल्वेतील प्रवाशांना ‘रिअल टाइम'मध्ये पोलिसांकडून प्रतिसाद मिळावा, यासाठी या नव्या हेल्पलाइनची

निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, नवीन हेल्पलाइन सुरू असताना, जुने हेल्पलाइन नंबरदेखील सुरू

राहणार आहेत. प्रवाशांमध्ये नव्या हेल्पलाइनचा प्रसार होईपर्यंत काही काळ जुनी हेल्पलाइन सुरू राहील.

याचबरोबर, प्रवाशांना फिडबॅक जाणून घेण्याची सुविधादेखील या हेल्पलाइन यंत्रणेत विकसित करण्यात

आली आहे. - प्रविण पाडवी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवी मुंबई लोहमार्ग पोलीस

महिलांशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

महिलांच्या छेडछाडीच्या घटनांवर अर्थपूर्ण कारवाई करण्यास वचनबद्ध.

महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत करण्यासाठी पनवेल आरपीएफ पोलिसांचा पुढाकार.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर्सभोवती महिला पथके तैनात केली आहेत.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी नवी मुंबई रेल्वे स्थानकांभोवती महिला पथके तैनात केली आहेत.

तैनातीनंतर विद्यार्थिनींना सुरक्षित वाटत आहे

पनवेल आरपीएफ पोलिसांचे महिलांनी स्वागत केले

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Mumbai: National Medical Commission Reverses Decision to Discontinue CPS Courses After High Court Intervention

Navi Mumbai: Terna Medical College Under Scrutiny for Charging Excessive Deposit Fees

HUGE Mall Dream Bazaar looted by Pakistan locals immediately after Grand Inauguration.

Beware: Delhi Dating App Scams Now Spreading to Mumbai

Global Outcry Over RG Kar Hospital Rape and Murder Case